राऊतांच्या मुलाखतीने सरकारमध्ये भूकंप | Sanjay Raut Interview | Maharashtra News

  • 3 years ago
संजय राऊत यांच्या याच वक्तव्यानी राज्य सरकारला हादरे बसले आहेत. लोकमतच्या पुण्यातल्या कार्यक्रमातल्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. काँग्रेसमधली अस्वस्थता वाढली आहे तर या मुलाखतीनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आयतं कोलीत दिलंय. ईंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी पायधुनीला जायच्या, अशी माहिती संजय राऊत यांनी त्यांच्या कार्यक्रमात दिली. संजय राऊत मुंबईतल्या अंडरवर्ल्ड संदर्भात काय म्हणाले हे पुन्हा एकदा पाहूया ...

#sanjayraut #indiragandhi #devendrafadnavis #uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january2020

Recommended