संजय राऊतांच्या अडचणी का वाढल्या? Sanjay Raut | PMC Bank Scam Case | ED | Maharashtra News | Lokmat
  • 3 years ago
उद्योगपती प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याची शक्यता आहे. पीएमसी बँकेतील साडे सहा हजार कोटींच्या घोटाळ्यामध्ये राकेश वाधवान आणि सांरग वाधवान हे मुख्य आरोपी आहेत. पण उद्योगपती प्रवीण राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत यांच्या अडचणी का वाढल्या आहेत? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Pravinraut #Sanjayraut #ED
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended