सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटच्या आमदारांनी भाजपला कवटाळले | Sikkim | BJP

  • 3 years ago
भारतीय जनता पार्टीने गोव्याचा पॅटर्न सिक्कीममध्ये राबवला आहे. गोव्यात ज्या प्रमाणे काँग्रेसला खिंडार पासून आपल्या आमदारांची संख्या वाढवली, त्याच प्रमाणे सिक्कीममध्ये सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे सगळे दहा आमदार फोडले. भाजपचा सिक्कीममध्ये एकही आमदार नव्हता. आता दहा आमदार झाल्याने भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #SikkimBJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended