Solapur : BJP vs NCP for water | पाणी वाटपावरुन मोठा राडा... राष्ट्रवादीची गोची तर भाजपला फायदा...
  • 2 years ago
Lokmat Special Report : दुष्काळी म्हणून Solapur जिल्हा ओळखला जातो... याच सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायी म्हणून बांधण्यात आलेल्या Ujani धरणाचे पाणी पुन्हा एकदा पेटलय... गेल्या अनेक वर्षांपासून या धरणाच्या पाण्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय... या धरणातील काही पाणी हे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूरकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यात या विरोधात रोष व्यक्त होऊ लागलाय... यानिमित्ताने उजनीच्या पाण्याचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय... सोलापूरचे महाकाय उजनी धरण आता पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. सोलापूरकरांचा विरोध डावलून या धरणाचे पाणी उचलून Indapur व Baramati तालुक्यास नेण्याची तयारी झालीय... त्यामुळे पुन्हा नव्याने बारामती - सोलापूरच्या बांधावर नव्याने वाद रंगू लागलाय... हा वाद चिघळल्याने सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झालीय... (Shailaja VO) #NCPvsBJP #Solapur #Water

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #political #live #breaking #marathinews #online #news
Recommended