शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वाशिममध्ये रास्ता रोको | Washim

  • 3 years ago
वाशिम : केनवड परिसरातील अनेक शेतकºयांना कर्जमाफी, पीक कर्ज पुनर्गठणाचा लाभ मिळाला नसल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी ९ सप्टेंबर रोजी मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.



आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended