नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  • 3 years ago
सटाणा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांच्या बॅटरी चोरीला गेल्याने संतप्त झाल्याने शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.20) थेट विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग तब्बल दीड तास अडवून धरत आपला संताप व्यक्त केला.

Recommended