Kinnar Cab driver च्या संघर्षाची कहाणी; प्रवाशांनीही केला सलाम | Odisha

  • 3 years ago
‘राणी किन्नर’ कदाचित भारतातील पहिला 5 स्टार रेटिंग कॅब ड्रायव्हर असेल. राणीचा भूतकाळ बलिदानांनी परिपूर्ण झाला आहे, राणीने तिच्या वैयक्तिक आणि करिअरच्या आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे कारण राणी ही ट्रान्सजेंडर समुदायाची आहे पण दररोज राणी हद्द धरून पुढे जात राहते. राणी गाड्यांमध्ये भीक मागायची मग रोजीरोटीसाठी ऑटो रिक्षा चालविण्यास सुरवात केली. पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने राणीने टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेतला; आणि नंतर मोठ्या अडचणीने कार खरेदी केली. आता राणी किन्नर एक यशस्वी कॅब ड्रायव्हर आहे आणि महिला प्रवाशांकडून 99% बुकिंग घेत आहे. महिला प्रवासी राणीबरोबर टॅक्सीमध्ये सुरक्षित वाटल्याने Male कॅब ड्रायव्हर्सपेक्षा राणीला जास्त पसंती देतात. राणीच्या पूर्ण समर्पणानं तिला 5-स्टार रेटेड ड्रायव्हर बनवलं आहे. राणीची कहाणी जाणून घेतल्यानंतर, बरेच ट्रान्सजेंडर आता कॅब ड्रायव्हर बनण्यात रस दर्शवित आहेत.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Bhubaneswar #Odisha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended