MPSC च्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाचा केला निषेध | Sakal Media
  • 2 years ago
राज्य सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन गोविंदांना आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी विटी दांडू, गोट्या खेळून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.
#MPSC #maharashtra #eknathshinde #devendrafadnavis #pune
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended