चिपळूण वाशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी | Chiplun Vashishti River | Kokan |

  • 3 years ago
चिपळूण येथे वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीनं तर खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहराच्या मच्छी मार्केट भागातही पुराचं पाणी चढलं आहे. दरम्यान सतर्कतेचा इशारा म्हणून रत्नागिरी शहरातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Chiplun

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended