अरे देवा.. मंदिरात गर्दी अन् धोक्याची घंटा | Kopineshwar Temple Thane | Corona Virus | Delta Virus
- 3 years ago
कोरोना संक्रमणाच्या भितीने सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने अजूनही काही गोष्टी बंदच ठेवल्या आहेत. त्यात धार्मिक स्थळांचा देखील समावेश आहे. अजूनही महाराष्ट्रात धार्मिक स्थळं ही लोकांसाठी बंदच आहेत.. पण आज पहिल्या श्रावणी सोमवारी वेगळंच चित्र समोर आलं.. ठाण्यातील प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिरे बंद असणार अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आज श्रावणी सोमवार निम्मिताने भाविकांनी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले.
Ashwinvo
#lokmat #KopineshwarTemple #CoronaVirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat