सतत तहान लागणे म्हणजे धोक्याची घंटा |Lifestyle

  • 2 years ago
तहाण (Thirst) लागणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते, पण जर तुम्हाला सतत तहान लागत असेल, किंवा सारखं पाणी (Water) प्यावंसं वाटत असेल तर ही एक धोक्याची घंटा आहे असं समजा. सतत तहाण लागणे काही गंभीर आजारांची लक्षणं असु शकतात. सतत तहाण लागणे कोणत्या आजाराची लक्षण असु शकतात हे जाणून घेऊ या व्हिडीओमधून.

Recommended