पुण्यातील धनकवडी भागात Wall कोसळली | कोणतीही जीवितहानी नाही | Pune | Lokmat News
  • 3 years ago
पुण्यातील धनकवडी भागात२५ ते ३० वर्ष जूनि भिंत कोसळली आज सकाळी पवन सहचा दरम्यान ही दुर्घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी घडलेली नाही घटना कळताच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी व् पुलिस पोहचले। दरम्यान एका कुटुंबाला खिडकीद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्यानं कोणीही जखमी झालं नाही. मात्र कोसळलेला ढिगारा हटवण्याचं काम करत आहेत.
#pune

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19
Recommended