Punjab: मोहाली येथील इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब अचानक कोसळला, वाहनांचे मोठे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही
  • 10 months ago
पंजाबमधील मोहाली येथील एका इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended