Pune Fire -पुण्यातील येवलेवाडीत खाद्यपदार्थाचा गोदामाला भीषण आग | Lokmat

  • 3 years ago
पुण्यातील येवलेवाडीतिल दांडेकर नगर येथे ऐका खाद्यपदार्थ असलेल्या गोडाउनला आणि या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी सव्वसात वाजता भीषण आग लागली सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही घटनेची माहिती मिळताच ८ अग्निशामक दलाचा गाड्या आणि दोन टेंकर ने आग आटोक्यात ाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत।
#pune



आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended