वाईमध्ये हजारो एकरवरील वनसंपदा जळून खाक

  • 3 years ago
वाईजवळच्या पसरणी घाटातील सलग डोंगरावर लागलेल्या महाकाय वणव्यामध्ये हजारो एकरवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. मंगळवारी (20 मार्च) हा वणवा पेटला होता.