शॉर्ट सर्कीटमुळे उस्मानाबादेत 50 एकर ऊस जळून खाक

  • 2 years ago
ऊसाला आग लागण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंड तालुक्यात शॉर्टसर्किट झाल्याने 50 एकर ऊस जळून खाक झाला. याच आठवड्यात जिल्हयातील शेतकऱ्यांचा 150 ते 200 एकर ऊस आगीमुळे जळाला आहे. ऊसाला लागलेल्या या आगीत अनेक शेतक-यांचं दोन कोटींच्या घरात नुकसान झाले आहे.

Recommended