वाशिम : पोलिसांच्या घरांची झालीय दुरवस्था

  • 3 years ago
वाशिममधील पोलिसांना शासनाकडून मिळालेल्या घरांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. यामुळे त्यांना भाड्याच्या घरांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. मात्र या प्रकाराकडे शासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय.

Recommended