वाशिम : महामानवाला अभिवादन ! अनुयायांनी पहाटे काढला ‘कॅन्डल मार्च’

  • 3 years ago
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायांनी वाशिम जिल्ह्यात बाबासाहेबांना अभिवादन केले. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘कॅन्डल मार्च’ व अभिवादन कार्यक्रम पार पडला.

Recommended