‘लोकमत’ सरपंच अवॉर्डस् : नाशिकमधील कर्तबगार सरपंचांचा गौरव

  • 3 years ago
गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणा-या व त्या स्वप्नांना मुर्त रुप देण्यासाठी झटणा-या कर्तबगार सरपंचाच्या कार्याची दखल घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डस् चे वितरण बुधवारी (17 जानेवारी) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात करण्यात येत आहे. बीकेटी प्रस्तुत तसेच पंतजली प्रायोजित व महिन्द्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक असलेल्या या लोकमत सरपंच अवॉर्डस वितरण सोहळ्यास राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे व पोलीस अधिक्षक संजय दराडे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended