‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना विशेष अनुदान

  • 3 years ago
लोकशाहीचा स्तंभ असलेल्या सरपंचांना ग्रामविकासाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने बुलढाण्यातील आदर्श ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मंगळवारी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended