यंदाची दिवाळी लोकमत सोबत #GiftASmile वाली | Lokmat

  • 3 years ago
यंदाच वर्ष हे अनेकांच्या आयुष्यात दु:खाची चादर घेऊन आले. कोरोनामुळे अनेक नागरिक आपल्या कुटुंबियांना कायमच सोडून गेले. त्यामुळे या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल याचा आपण विचारही नाही करू शकत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या चेह-यावर थोडे हसू आणण्याचे प्रयत्न लोकमत परिवाराकडून केले जात आहे. आपल्या सुखांमधील काही सुख आपण गरजू कुटुंबियांसोबत वाटणार आहोत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला आपण #GiftASmile या चॅलेंजन खऱ्या अर्थाने माणुसकीची दिवाळी साजरी केलीत. म्हणून ही दिवाळी माणुसकीची साजरी केल्याबद्दल लोकमत परिवाराचा तुम्हाला मानाचा मुजरा! त्यामुळे तुम्ही देखील तुमची दिवाळी अशा अनोख्या पद्धतीने साजरी केली असेल तर तुमचे फोटो, व्हिडीओ या पोस्टखाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला पाठवा.

#Lokmat #Diwali2020 #GiftASmile #Gifts
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended