पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपाविरोधात 'जवाब दो मोर्चा'

  • 3 years ago
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन आठ महिने झाले. आठ महिन्यात स्मार्ट, बेस्ट सिटीची वाट लागली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी (9 नोव्हेंबर) ‘महापालिका जवाब दो’ असा नारा देत मोर्चा काढला.

Recommended