पिंपरी चिंचवडमध्ये रिंगरोड बाधितांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा रस्ता

  • 3 years ago
पिंपरी चिंचवडमधील रिंगरोड बाधितांवर भोसरीत पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सौम्य लाठीमार केला. चर्चेला वेळ न दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणा-या या स्थानिकांवर लाठीमार करण्यात आला.

Recommended