माजलगाव शिवसेना तालुकाप्रमुखाने केली पक्षप्रमुखांची दिशाभूल, व्हिडीओ व्हायरल
  • 3 years ago
बीड - शिवसेनेच्या माजलगाव तालुकाप्रमुखाने शिवसेना प्रवेशाच्या नावाखाली बनावट व कुठलेही राजकीय अस्तित्व नसणा-यांना मोठे पदाधिकारी दाखवून शिवसेना प्रवेश घडवून आणले . ही तर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
Recommended