Nepal : वर्दळीच्या रस्त्यावर फिरतांना दिसला चक्क गेंडा, व्हिडीओ व्हायरल
  • 2 years ago
शहराच्या रस्त्यावरून गेंडा फिरताना कधी पहिला आहे का? नाही ना, नेपाळमध्ये शहराच्या रस्त्यावरून गेंडा फिरतांना दिसला. गेंडा रस्त्यावरून फिरतांनाचा व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Recommended