आप नेत्यांना मिळतो जेलमध्ये मसाज?; CCTV व्हिडीओ व्हायरल

  • 2 years ago
भाजप नेता शहजाद पूनावाला यांनी व्हिडीओ ट्विट करत यासंबंधीचे आरोप केलेत. या व्हिडीओत आप नेता सत्येंद्र जैन तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असून त्यादरम्यान त्यांना मसाज केला जातोय असं दिसतंय.