नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या नित्य अलंकारांची स्वच्छता

  • 3 years ago
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली.  तहानभूक हरवून बघत राहावे असे हे अलंकार  शिलाहार, यादव, चंद्रहार , आदिलशाही,अशा विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण करण्यात आले आहेत.