सईचा स्वच्छता अभियानात सहभाग

  • 3 years ago
सांगली : महापालिकेची स्वच्छता दूत अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या उपस्थितीत बुधवारी सांगलीत स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. स्वच्छतेत सांगली ब्रँडचे नाव राज्यभर व्हावे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. सई मूळची सांगलीचीच असून नुकतीच ती महापालिकेची स्वच्छतादूत बनली आहे.

Recommended