Exclusive- भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत- चंद्रकांत पाटील.

  • 3 years ago
संपूर्ण अपघाताची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत म्हणून पाच लाख रूपयांची मदत केली जाणार आहे.