भाजपाने दिलेल्या 'अमरावती बंद'च्या हाकेवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

  • 3 years ago
त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे अमरावती शहरात तीव्र पडसाद उमटले. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागल्यांनंतर भाजपाने या मोर्च्याच्या विरोधात १३ नोव्हेंबरला 'अमरावती बंद'ची हाक दिली होती. परंतु या बंद दरम्यान हिंसाचार घडला. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'हिंदू मार नही खायेगा', अशी अमरावतीत स्वभाविक प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं आहे.

Recommended