नाशिकमध्ये उलट्या धबधब्याची भुरळ

  • 3 years ago
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरात हिरवळ पसरली आहे. तसेच येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.

Recommended