नाशिकमध्ये पेट टूगेदर!

  • 3 years ago
नाशिक शहरात सुयोजित विरिडियन व्हॅलीच्या मैदानात प्राणी प्रेमींची जत्रा भरली आहे. विविध जातीचे श्वान, अश्व, मांजरी, पाळीव विदेशी पक्षी येथील प्रदर्शनात प्राणी प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे गोदकाठी भरल्येल्या या राज्यस्तरीय 'पेट
टूगेदर' मध्ये प्राणी प्रेमींची गर्दी होत आहे.

Recommended