नाशिक शहरासह तालुक्यात गत 24 तासांपासून मुसळधार पावसाने घातले थैमान

  • 3 years ago
नाशिक- पेठ शहरासह तालुक्यात गत 24 तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, नद्या नाल्यांना मोठया प्रमाणावर पूर आला आहे.

Recommended