कोल्हापुरला मुसळधार पावसाने झो़डपलं

  • 3 years ago
कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पाण्याचं साम्राज्य बघायला मिळतं आहे.

Recommended