मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ; घेतला बसटॉपचा आडोसा | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : आज सकाळपासूनच शहरातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणाची निर्मीती झाली होती. बघता बघता दूपारनंतर पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यामुळे आता पुणेकरांचा विकेंड हा ओलाचिंब झाला आहे. पुण्यामध्ये अचानक बरसणाऱ्या पावसामुळे तारांबळ उडाली आहे.
शनिवारी शहरात सकाळपासूनच उन सावलीचा खेळ सुरू होता. परंतू दुपारपर्यंत ढग भरून आले आणि पावसाने पुन्हा एकदा शहरात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला व उकाड्यापासून लोकांची काही काळासाठी सुटकाही झाली. काही भागांमध्ये रस्त्यावरील पाणी साठले. पावसापासून सुटकेसाठी नागरिकांनी बसस्टॉप शेडचा आधार घेतला.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended