चेंबूरमध्ये एकाच ट्रॅकवर आल्याने मोनोची एकमेकांना टक्कर

  • 3 years ago
चेंबूरमध्ये दोन मोनोरेल एकाच वेळी एकाच ट्रॅकवर आल्या होत्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नसून मोठा अनर्थ टळला आहे.

Recommended