Hrudayi Preet Jagate | न्हा एकमेकांना छळायला तयार, तृष्णा - आशिषचा घट्ट बॉण्ड | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील हृदयी प्रीत जगते या मालिकेत पुन्हा एकदा तृष्णा आणि आशिषची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यांच्या मैत्रीबद्दल आणि नव्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया आजच्या धमाल मुलाखतीत.

Recommended