डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शाहू पुरस्कार प्रदान
- 3 years ago
कोल्हापूर : शानदार समारंभात डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शाहू पुरस्कार प्रदान..एक लाख रुपये रोख,मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे..श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले..पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील अध्यक्षस्थानी होते. या सोहळ्यास शाहू प्रेमी जनतेने प्रचंड गर्दी केली होती.
Recommended
ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील व सरोज पाटील (माई) यांना "शरद व प्रतिभा' पुरस्कार प्रदान | Sakal
Sakal
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान | Lokmat News
Lokmat
पुलिस टीम के उत्साहवर्धन हेतु पुलिस अधीक्षक महोदय द्वारा 5000 रू का पुरस्कार प्रदान किया गया
Bulletin
Asha Parekh Controversy | आशा पारेख यांना फाळके पुरस्कार देण्यावरुन वाद का होतोय? | Sakal Media
Sakal