डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन | Sakal Media |
  • 3 years ago
उमरगा, ( जि.उस्मानाबाद) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी (ता.सहा) पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरासह अनेक आंबेडकरी प्रेमी नागरिकांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले. लॉकडाऊनमुळे १४ एप्रिलला जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्याची संधी नव्हती. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शहर व ग्रामीण भागातील नागरिक अभिवादन करण्यासाठी आले होते. ( व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा)
#babasahebambedkar #mahaparinirwan #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended