वर्धा येथे बहुजन क्रांती मोर्चा

  • 3 years ago
वर्धा - एकच पर्व बहुजन पर्व म्हणत वर्धेत अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणखी कठोर करा यासह तब्बल ४३ मागण्यांकरिता गुरुवारी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.