एकच पर्व, बहुजन सर्व ! बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार

  • 3 years ago
बुलडाणा येथे २९ डिसेंबर रोजी आयोजित बहुजन क्रांती मोर्चाला सकाळी १० वाजता स्थानिक जयस्तंभ चौक येथे प्रारंभ करण्यात आला.