समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयावर आता मराठा क्रांती ठोक मोर्चा | Thane

  • 3 years ago
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारनं तोडगा न काढल्यामुळे सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सीएसटीवरून मंत्रालयापर्यंत मराठा समाजाचे कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. पुन्हा एकदा मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार तसेच दोन दिवसात सरकारने निर्णय घ्यावे, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिला आहे.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #thane
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended