last year

जव्हार येथील धाकटी जेजुरीत चंपासष्टी निमित्त पालखी सोहळा संपन्न

Lokmat
Lokmat
जव्हार येथील धाकटी जेजुरी असलेल्या खंडोबारायां मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही चंपासष्टी उत्सव वर्षी साजरा करण्यात आला , पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी खंडोबा महाराजांची वेशभूषा केलेल्या तरुणांला अश्वावर बसून मिरवणूक काढण्यात आली, भंडारा उधळत , मल्हारीचा जयजयकार करीत पालखी गांधी चौकातुन फिरवून आणली,या वेळी शेकडोच्या संख्येत नागरिकांनी हजेरी लावली होती.

Browse more videos

Browse more videos