7 months ago

Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा कार्यक्रम, जाणून घ्या

LatestLY Marathi
LatestLY Marathi
पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी येत्या 20 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.महत्त्वाचे म्हणजे या वर्षी तिथी-वाढ आहे. त्यामुळे संत तुकोबांच्या पालखीचा मुक्काम इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे.  तिथीवाढीमुळे यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीने दिली आहे.

Browse more videos

Browse more videos