Rain Updates: पुराच्या पाण्यात स्टंट करणाऱ्यांना आवरा

  • 3 years ago
परभणी मध्ये पूराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी करताना दोघांच्या जीवावर बेतलं असतं, परभणी मध्ये पावसामुळे नद्या,ओढे भरून वाहत आहेत कुप्टा या गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहतंय आणि या पाण्यामध्ये दोन टवाळखोर स्टंटबाजांनी उड्या घेतल्यात.
#parbhani #heavyrainfall #rainfall #rainfallinmaharashtra #rainfallprabhani #rainupdates #parbhaninews