Pune Rain : मुसळधार पाऊस, त्यात पुराच्या पाण्यात अडकला तरुण.. अखेर अशी झाली सुटका | Heavy Rain

  • 2 years ago
Man rescued after trapped by flood waters : पुणे जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस पडत आहे.. जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.. बुधवारी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला असून पुणे शहरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.. याच मुसळधार पावसात पुण्यातील शिवणे परिसरात पाणी वाहणाऱ्या पुलाच्या मध्यभागी अडकून पडलेल्या एका तरुणाची अग्निशमनलाच्या जवानांनी सुटका केली.. Kiran shinde
#Punenews #Heavyrain #Maharashtrarainupdates #Weatherupdates #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended