Karuna Munde In Parli | करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे समर्थकांचा विरोध | Maharashtra News

  • 3 years ago
परळीत करुणा शर्मा गेल्याने तेथील परिस्थिती चिघळली होती. त्यात करुणा शर्माच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने करुणा नक्की कशासाठी परळीत आल्या होत्या याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
Amey Story , Video text
#KarunaMunde #DhananjayMunde #Maharashtranews #Beed #Parli
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended