फुलांची उधळण करीत मुंडे बहिण भाऊ एकत्र | Pankaja Munde & Dhananjay Munde In Beed | Maharashtra News
  • 3 years ago
एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आज अनेक दिवसांनंतर पुन्हा एकत्र पहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेल्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात हे बहिण-भाऊ एकाच मंचावर आलेले पहायला मिळाले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपानंतर प्रथमच हे बहिण-भाऊ एकत्र आले होते. त्याशिवाय खासदार प्रीतम मुंडेही या कार्यक्रमाला हजर होत्या. बहिण-भावाचं एकत्र चित्र कैद करण्यासाठी दोघांच्याही समर्थकांनी गर्दी केली होती. संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या कार्यक्रम लाखो लोकही उपस्थित होते. यावेळी दोघ बहिण-भावांनी एकत्र किर्तनात भजनाचा आनंदही घेतला.

#Lokmat #Pankajamunde #Dhananjaymunde #Beed #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended