भाऊ बहीण एकत्र, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद |Dhananjay Munde vs Pankaja Munde |Maharashtra News
  • 3 years ago
फॅमिली फॅमिली होती है, हा मिर्जापूर या बेवसिरिज मधला डायलॉग सध्या चांगलाच गाजतोय. अशीच काहीशी फॅमिलीवाली फिलींग काल महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळाली. तसंच पंकजा मुंडेच्या ट्वीटमुळे राजकारणात एक नवीन चर्चाही सुरु झाल्याचं पहायला मिळालं, जाणून घेऊया काय आहे नक्की हे प्रकरण
नमस्कार मी अश्विन महाजन, तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये उसतोड कामगारांच्या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी मंत्री पंकजा मुंडे आणि सध्याचे मंत्री धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण शेजारी बसलेले पहायला मिळाले. तब्बल 1 वर्षानंतर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेट झाली आहे. त्यावेळी दोघा भावा-बहिणींमध्ये काही संवादही झाला. हे भाऊ-बहिण उसतोड कामगारांच्या प्रश्नांवर का होईना पण एकत्र आल्याने सर्वांनाच एक सुखद असं चित्र पाहायला मिळाले. दोघा बहिण-भावांचा व्हिडीओही सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

#lokmat #DhananjayMunde #PankajaMunde #Beed #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended