OBC Reservation: ठाकरे-फडणवीस यांच्यात OBC आरक्षणप्रश्नी चर्चा

  • 3 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे,OBC आरक्षण प्रश्नी या दोघांमध्ये हि चर्चा झालीये, बंद दाराआड १० मिनिटे चर्चा
#devendrafadnavis #uddhavthackeray #shivsena #bjp #fadnavisandthackeraymeeting #maharashtra

Recommended